नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सरकारविरोधात तीव्र आंदोलन छेडले आहे. वर तळपते ऊन आणि तापलेला रस्ता याकडे दुर्लक्ष करत शेतकऱ्यांनी 'चटणी भाकरी आंदोलन' करत आपल्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. कांद्याला किमान ३ हजार रुपये प्रति क्विंटल भाव द्यावा, ही त्यांची प्रमुख मागणी आहे. Https://google.com